मग आपल्या शहानपनाचा पेटारा सोबत बाळगून मुर्ख होउन जगनंच आवडायला लागलं. मग आपल्या शहानपनाचा पेटारा सोबत बाळगून मुर्ख होउन जगनंच आवडायला लागलं.
चांदणं असलं तरी आभाळ रिकामंच वाटतं चांदणं असलं तरी आभाळ रिकामंच वाटतं
ओठावर हसू डोळ्यात आसू हृदयातल्या दाटत्या भावनांचं ओझं कुठे कधी कसं उतरवू ओठावर हसू डोळ्यात आसू हृदयातल्या दाटत्या भावनांचं ओझं कुठे कधी कसं उतरवू
सख्या भाराने झाड हे भरलयं ते ओझ्यानं कस कसं झुकलयं टोचा मारुन घायाळ करु नका भरल्या झाडाला धक्का लाऊ ... सख्या भाराने झाड हे भरलयं ते ओझ्यानं कस कसं झुकलयं टोचा मारुन घायाळ करु नका भरल्...
सोबतच त्या निष्पाप जीवाला खरा गुन्हेगार राहतो बाजूला हकनाक भोगावी लागते शिक्षा त्या भाबड्या मातृत... सोबतच त्या निष्पाप जीवाला खरा गुन्हेगार राहतो बाजूला हकनाक भोगावी लागते शिक्षा...
उपकाराच्या ओझ्याची परतफेड करता येत नाही लावा सहस्त्र हात त्याला जमिनीवर ठेवता येत नाही उपकाराच्या ओझ्याची परतफेड करता येत नाही लावा सहस्त्र हात त्याला जमिनीवर...